मुख्य पृष्ठ

आमचा पत्ता



मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालय.


मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालयातील ई-मेल पत्त्या बाबत
क्र.कक्ष २/सांख्यिकी/३ (२००३.०४)/११-१२/५५६८
कोल्हापूर -४१६ ००३
दिनांक ०४/०१/२०१२

परिपत्रक

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालयाचा खालील जुना ई-मेल पत्ता दिनांक ३१/१२/२०११ पासून रद्द करणेत आला आहे.

coforkpr@dataone.in

 

नवीन ई-मेल पत्ता खालील प्रमाणे असून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापुर यांचे कार्यालयास पाठविण्यात येणारे सर्व ई-मेल खालील पत्त्यावर पाठविणेत यावेत.

ccftkolhapur@gmail.com