नियंत्रण प्रक्रिया व पर्यवेक्षण
अ) निर्णय घेण्याची प्रक्रिया |
वन विभाग हा शासनाचा अतिशय जुना विभाग असुन या विभागात गांव पातळीपसुन जिल्हा पातळीपर्यंत काम करणा-या प्रतेक अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व मर्यादा या मुंबई वन संहिता मध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत. मुंबई वन संहितेतील तरतुदीनुसार या वृताचे कामकाज चालते . वन्यप्राणी संरक्षण अधिनियम, वन संरक्षण कायदा, वनसंवर्धन अधिनियम कार्यआयोजना संहिता व PESA इत्यादी अंतर्गत तरतुंदीनुसार कामे केली जातात. |