मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांचे कार्यालय कोल्हापूर.
बाब क्रमांक : १ संस्थेचे नाव व कार्य |
संस्थेचे नाव : महाराष्ट्र शासन, वन विभाग वृत्त, कोल्हापूर.
संस्थेचे कार्य :
१) वन विभागातील विकास कामांवर देख रेख व संनियंत्रण .
२) वनांचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन.
३)इमारती लाकूड,जलावू लाकूड, वैरण व इतर किरकोल जंगल उत्पादनांचा पुरवठा करणे.
४) वन विकासाच्या माध्यमातून ग्रामीणाचे जीवनमान उंचविणे .
५) शासनास महसूल मिळवुन देणे.
६) वन जमीनीचे मागणीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरी करीता पठविणे .
७) वनोपजाचे निष्काशन व विनीयोग.
८) खाजगी मालकीचे क्षेत्रातील व्रुक्षतोडीचे विनियमन.
९) वन जमिनीवर रोपवन लागवड व त्यांचे संरक्षण. |
|
|
|